Home Blog Page 262

राज्यभरात आज बैलपोळा सण साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : बैलपोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा...

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी – जयंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावार आज विधानपरिषदेत चर्चा झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि...

महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक...

वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं महावितरणचं ग्राहकांना आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं आवाहन महावितरणनं ग्राहकांना केलं आहे. वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी द्यावी

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ.केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव

मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत आधुनिक बहुउद्देशीय सुविधा पार्कच्या जलद विकासासाठी त्रिपक्षीय करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला योजनेअंतर्गत देशभर आधुनिक मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क वेगानं विकसित करण्यासाठीच्या त्रिपक्षीय करारावर रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बंदरे,...

आशिया खंडातील सर्वात मोठ्या रूग्णालयाचं हरियाणात फरीदाबाद इथं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या उद्दिष्टावर केंद्र सरकार काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल...

शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सरकारची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ६९ मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू ; आमदार लक्ष्मण जगताप...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू असल्याच्या मुद्द्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी...