ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ओबीसी महासंघाचे 7 वे...
महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी...
जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांची चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांनी चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर सडकून टीका केली असून हे प्रकार तात्काळ थांबवावेत अशी सूचना...
साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांना कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली असून. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये दुरूस्ती केल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य...
प्रधानमंत्री उद्या नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सातव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सातव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या बैठकीत...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी...
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शहरात 'उत्सव ७५ ठाणे' साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीत बाईकस्वार संदेश...








