Home Blog Page 285

सर्बानंद सोनोवाल यांनी केलं अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत लहान मुलांसाठी सुरू  झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज...

मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं  या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे....

राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ टीम तैनात

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१,...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक...

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील...

छोट्या व मध्यमवर्ग वृत्तपत्रांना शासनाने सरसकट 100% जाहिरात दर वाढ द्यावी – प्रदीप कुलकर्णी

सोलापूर : शासनमान्य जाहिरात यादीवरील छोट्या व मध्यम वृत्तपत्रांना राज्य शासनाने सरसकट 100% जाहिरात दरवाढ द्यावी व प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या दर्शनी जाहिरातीच्या संख्येत वाढ...

अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनादरम्यान रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. राज्यसभेत एका लेखी उत्तरात...

आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज ५ वरून ४ टक्क्यांवर आणला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज पाच टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला आहे. कठोर कोविड उपाय आणि कडक लॉकडाऊनमुळे...

काळ्या समुद्रातील बंदरांवरुन धान्याच्या निर्यातीसाठी युक्रेन आणि रशियादरम्यान करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काळ्या समुद्रातील नाकेबंदी केलेल्या बंदरांमधून लाखो टन धान्य निर्यात करण्यास परवानगी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र समर्थित करारावर युक्रेन आणि रशियानं स्वाक्षरी...

मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण

मतदारांना आधार क्रमांक सादर करण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे : भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा...

खालवलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ४ सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझव्‍‌र्ह बँकेनं चार सहकारी बँकांची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील साईबाबा जनता...