Home Blog Page 287

बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, पालघर येथील नागरी संरक्षण स्वयंसेवक आपत्कालीन कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज

मुंबई : मुंबई शहरातील नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच...

नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या नवोन्मेष निर्देशांकात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोगानं आज नवी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या innovation अर्थात नवोन्मेष निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. पहिल्या तीन स्थानांवर कर्नाटक,...

पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातली वाळू आणि गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश...

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने चालू केली ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणावर कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा चालू केली आहे. ग्राहकांनी ९०२२६९०२२६...

राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली :  समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्याच्या उत्कर्षासाठी शासनाने लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री...

विविध व्याधी असलेल्या 63 वर्षीय रुग्णावर पुण्यातील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस संस्थेतील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे : पुणे येथील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक अर्थात हृदयाशी  संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेतील डॉक्टरांनी एका 63 वर्षीय  माजी लष्करी अधिकारी असलेल्या...

चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून एसडीआरएफ ची एक टीम व...

महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त – रुपाली चाकणकर

जिल्ह्यात 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमाचा प्रारंभ पुणे : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम समस्या...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज प्रकरणासाठी अर्ज करण्याची संधी

पुणे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) पात्र प्रशिक्षणार्थीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उत्पादन, प्रक्रिया, सेवा व उद्योग कर्ज प्रकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी...

किमान हमीभाव संदर्भात समिती स्थापन केल्याची केंद्रीय कृषी मंत्रालयाची अधिसूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतमालाच्या हमीभावासंदर्भत शिफारशी करण्यासाठी केंद्रसरकारनं किमान आधारभूत किंमत समितीची स्थापना केली आहे. माजी कृषी सचिव संजय अग्रवाल समितीचे अध्यक्ष आहेत....