बेकायदेशीर डान्स-बारवर छापे टाकून कारवाई करावी – विजय वडेट्टीवार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या बेकायदेशीर डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक...
राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई...
मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि...
भाजपा सरकार देशाच्या विकास कार्याला प्रतिबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा भरभराटीचा काळ आला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत...
राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला जयंत पाटील...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर नेण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत...
इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इनसॅट-३डीएस वाहून नेणाऱ्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या संध्याकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण होणार आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह GSLV...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी
बारामती : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश...
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल –...
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...
शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४...
लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. सर्व...