Home Blog Page 34

महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल – प्रधानमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीमध्ये केलं. देशाला २०४७...

प्रबोधन आणि सामाजिक सुधारणेचा वसा बाबा महाराज सातारकरांनी आयुष्यभर जपला – सांस्कृतिक कार्य मंत्री...

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा जपणारा आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा वसा आयुष्यभर जपलेल्या व्यक्तीला...

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. चंद्रगौडा पाटील यांची ‘दिलखुलास’ मध्ये २७ व २८...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त धुळे जिल्ह्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च...

जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. ११...

ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आय.आय.टी दिल्लीतल्या...

अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने...

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत ११ सुवर्ण पदकांसह ४३ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह ४३...

गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडस्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात सध्या सुरु असलेल्या या...

भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते काल राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पदकाने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेत...

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात सांगितलं. शिवसेनेच्या शिंदे गटाचा...