Home Blog Page 349

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महात्मा...

हर्षदाच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा देशाला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित...

कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलीस महासंचालकांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कुणीही कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे...

कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार...

भारत-जर्मनीदरम्यान महत्त्वाचे हरित करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जर्मनीने वन पुनर्संवर्धनाचा करार केला. केंद्रीय पर्यावरण वनं आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीच्या पर्यावरण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगनला पोचले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगन इथं पोचले आहेत. ही त्यांची पहिलीच डेन्मार्क भेट आहे. डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेड्रीक्सन यांच्याशी ते...

गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध...

देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून भविष्यातल्या सर्व आव्हानांना भारतीय लष्कर सक्षमपणे सामोरं जाईल- लष्करप्रमुख...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सुरक्षेला कायमच सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. तसंच भविष्यातील सर्व आव्हानांना भारतीय लष्कर सक्षमपणं सामोर जाईल, असा विश्वास लष्करप्रमुख मनोज पांडे...

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

मुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबईच्या श्रीमती सुशीबेन शाह यांची, तर त्यांच्यासोबत अन्य सहा जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे...