प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांच्या योगदानाचे केले स्मरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला....
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबविणार – महिला व बालविकास मंत्री...
मुंबई : राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राज्यात दि.02 ऑक्टोबर, 2023 ते दि.01 ऑक्टोबर,...
नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना...
पुणे : अधिकाधिक उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मुल्यांकन करून घ्यावे यासाठी या प्रक्रीयेत काही सुधारणा करण्यात याव्या अशी विनंती...
विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
पुणे : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय,विधान भवन, पुणे येथे सोमवार ९...
आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून...
रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत सामंजस्य करार झाला. केंद्रीय वाणिज्य...
जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नववी बैठक येत्या 12 आणि 13 तारखेला नवी दिल्ली इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची ९ ववी बैठक या महिन्याच्या १२ आणि १३ तारखेला नवी दिल्ली इथं होणार असल्याची माहिती लोकसभेचे सभापती...
रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त...
लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय...
कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक आहे – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासाठी कृषी विद्यापीठाची रिकामी ३०...