आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं येत्या २ सप्टेंबरला प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडला जाणार असलेल्या आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण येत्या २ सप्टेंबरला होणार आहे....
सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं....
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक – राज्यपाल
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कुवलयानंद योग पुरस्कारांचे वितरण
पुणे : माणसाचे जीवनमान उंचविण्याची आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे. व्यापक अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य...
मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूतल्या मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू झाला आणि ७ जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा मंत्री नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन...
येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होईल – मंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतल्या ८४ किलोमीटर रस्त्यावरच्या एकेरी मार्गिकेवरून आगामी गणेशोत्सवाच्या आधी,...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मंत्री छगन भुजबळ...
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा यासाठी, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही,...
पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुरस्कार
पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २ पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवडला स्मार्ट सारथी अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार...
गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद ठेवा – उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानक इमारतीचे उद्घाटन
पुणे : पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक...
आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाकडे सहकार्याची राज्य सरकारची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनानं सहकार्य करावं, त्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशी मागणी, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन...