Home Blog Page 52

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

मुंबई : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या...

बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार – केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अनुसूचित...

पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या -उपमुख्यमंत्री पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की...

तेजस या लढाऊ विमानाची स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेजस या लढाऊ हलक्या विमानानं गोव्याच्या किनाऱ्यावर अस्त्र या दृश्य व्याप्तीच्या पलिकडील स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र यशस्वीपणे सोडले आहे....

विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार आहे. यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना भविष्यात वापरता...

NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा केंद्र सरकारचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यात शुल्का संबंधी केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर नाफेड आणि NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा आदेश...

झारखंडचे मुख्यमंत्र्यांना लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी ची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज हजर रहायला सांगितलं. यापूर्वी मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला वेगळी...

चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे, तर युनायटेड...

पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करुन आणखी ६ देशांचा समावेश करण्याचा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आयोजित तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं....

संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी केली प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं सुमारे ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी आज प्रदान केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली...