Home Blog Page 70

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री आश्विनीकुमार...

जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज...

शासकीय अधिकाऱ्यांचे वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण होणं आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शासकीय अधिकाऱ्यांचे चुकीचे निर्णय लोकांना त्रासदायक  होत असल्याने वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण सुद्धा होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन...

हातभट्टीची दारु विषारी रसायन संज्ञेत आणण्याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : हातभट्टीची दारु हे विषारी रसायन या संज्ञेत येते का, याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून पाहिले जातील आणि त्यानंतर या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल....

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती...

मुंबई : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती...

अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या...

मणिपूरमधील हिंसाचार घटनेतील दोषींना कठोर शासन केले जाईल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पुर्वी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी...

सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार

मुंबई : भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी)...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक चर्चा टाळत असल्याचा माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे. संसद भवन परिसरात...