भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक झाली. दिल्लीत केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि...
मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज...
‘आरसीएफ’ने भरतीप्रक्रियेसंदर्भात न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :‘आरसीएफ’ कंपनीने भरतीप्रक्रिया राबवताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथील दालनात थळ येथील ‘आरसीएफ’ कंपनीच्या विस्तार...
भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषदेत...
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ
मुंबई : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले...
अनुसूचित जातीच्या युवक–युवतींच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी बार्टी आणि आयजीटीआरमध्ये सामंजस्य करार
पुणे : राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना दरवर्षी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सूक्ष्म, लहान आणि...
महाज्योतीकडून युपीएससी पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश जारी
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि दिल्ली येथे घेण्यात आलेल्या संघ...
आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर...
देशात 5 वर्षात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आल्याचा नीती आयोगाचा अहवाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2015-16 ते 2019-21 या कालावधीत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या नागरिकांचं प्रमाण घटलं असून या काळात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर...
अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्याची जबाबदारी आता दहशतवाद विरोधी पथकाकडे – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्याची जबाबदारी राज्य सरकारने दहशतवाद विरोधी पथकाला दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. काँग्रेस...