Home Blog Page 81

भारताच्या भविष्यवेधी अर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

भारताच्या जैव अर्थव्यवस्थेने 2014 मधील 8 अब्ज अमेरीकी डॉलर्सवरून 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स वर घेतली झेप, आता 2025 पर्यंत 150 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे ठेवले...

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्त्वाची असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्वाची असल्यानं, केद्र सरकारचा अशा सुविधा विकसीत करण्यावर भर...

भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकारणात सगळ्याबाबतीत चर्चा होत असतात, मात्र आपण भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद...

अमेरिकेनं युक्रेनला संहारक शस्त्रसाठा पुरवू नये आणि रशिया तसंच युक्रेनही अशा शस्त्रांचा वापर करू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनला अतिरीक्त लष्करी मदत म्हणून संहारक क्लस्टर बाँम्बसाठा पुरवला जाणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. या संहारक शस्त्रसाठ्यावर अमेरिकेच्या प्रमुख मित्रदेशांसह...

घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ; परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा

मुंबई : परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहे. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पायरी...

कमी शुल्कात परदेशातील उच्च शिक्षण उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात परदेशातील नामांकित विद्यापींठामध्ये उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यापीठांनी परदेशी विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करावेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस...

शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे...

प्रधानमंत्र्यांनी गोरखपूर -लखनौ आणि जोधपूर- अहमदाबाद वंदे-भारत-एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं गोरखपूर -लखनौ-वंदे-भारत-एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. जोधपूर- अहमदाबाद-वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभही मोदी यांनी...

९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नचिन्ह उभं...