सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली....
भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. काल सांगली इथं काँग्रेस पक्षाचा महानिर्धार शेतकरी संवाद...
केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग मध्ये जोरदार पावसामुळं केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्य हवामान विभागानं नैनिताल, चंपावत...
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांनी काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि त्यांना मणिपूर मधल्या सद्य...
पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख विकासकामांसाठी सज्ज राहण्याचं मुख्यमंत्र्यांचं अधिकाऱ्यांना आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : पर्यावरण पूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून काम करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ...
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे मार्गावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली-हर्णे मार्गावर आसूद इथं ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी...
पुणे चक्राकार रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार रस्ता हा प्रकल्प केवळ पुण्यासाठीच नव्हे तर राज्य आणि देशाच्यादृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून सर्व...
अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला...
न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या राज्यांना सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं, केंद्र सरकार, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना, मार्गदर्शक सूचना जारी केल्या...
बँक ऑफ महाराष्ट्रला भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज आणि पतपुरवठाप्रक्रीयेत नियमांचा भंग केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला, भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक कोटी ४५ लाख रुपये दंड ठोठावला आहे....