Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या...

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा...

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक...

कोविड व्यवस्थापनाचं परिक्षण करण्यासाठी देशभरातल्या सर्व रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉक ड्रिलचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड व्यवस्थापनाचं परिक्षण करण्यासाठी देशभरातल्या सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य...

कोविड चाचण्यात वाढ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ दिसत असल्यानं कोणत्याही प्रकारे गाफील न राहता कोविड चाचण्यात वाढ करण्याचे निर्देश, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश...

देशात ताण-तणावमुक्त संस्कृती निर्माण करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ताण तणाव मुक्त संस्कृती निर्माण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते आज जागतिक होमिओपथी दिनाच्या निमित्तानं...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केलेल्या नवोन्मेष पुरस्कारात राज्यातल्या चौघांचा गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ११ व्या द्वैवार्षिक नॅशनल ग्रासरुट इनोव्हेशन अँड आऊटस्टँडिंग ट्रॅडिशनल नॉलेज नवोन्मेष पुरस्कारांचं वितरण केलं. नवोन्मेषाच्या...

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्वांना मास्क लावणं सक्तीचं

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचं करण्यात येणार आहे.  विशेषतः ६० वर्षे वयावरील...