Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद वाद प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयानं फेटाळल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद आणि विश्वेश्वर मंदिर वादप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. सर्वेक्षण सुरु ठेवण्याची परवानगी...

इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल – मंत्री दीपक...

मुंबई (वृत्तसंस्था) : इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अमृत योजनेतून ७७२ कोटींचा प्रस्ताव सादर करणार असून, याबाबत संबंधित यंत्रणांची एकत्रित समिती स्थापन करण्याचा विचार केला...

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली – विद्यार्थ्यांच्या भावना

नागपूर : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त...

एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा पुण्यात सुरेल समारोप

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल रसिकांच्या उच्चांकी गर्दीत सुरेल सांगता झाली. महोत्सवाच्या कालच्या...

नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत गदारोळात मंजूर झालं. १८९८च्या भारतीय टपाल कार्यालय कायद्याची जागा हे विधेयक घेईल. राज्यसभेने हे विधेयक...

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा विरोधी पक्षाचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यामुळे झालेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज आज...

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश...

पुणे : ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च...

संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बेंगळुरू इथं...

वाराणसीतल्या ३७ विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधे धर्माच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था आणि कला- संस्कृती बहरली असून आजही धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरता सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना...