Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना...

वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विद्या शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल...

जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई – मंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी सहकार आयुक्तांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जि.अमरावती यांची प्राधिकृत...

सदर्न स्टार विजय रन 2023: ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ, लष्कराच्या दक्षिण  कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर रोजी पुणे रेसकोर्स येथे ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन केले होते. या विजय दौडची संकल्पना...

देशवासियांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी केंद्र सरकार झटत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशवासियांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी आपलं सरकार झटत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ...

भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल – केंद्रीय अर्थ राज्य...

पुणे : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे...

महिला क्रिकेटमधे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने उभारलेल्या...

इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत...

शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायालयानं या प्रकरणी ३१ डिसेंबर पर्यंत...

परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी च्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचं...