Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

मुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटी रूपयांच्या देणग्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून...

मुंबई : आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा...

“…. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मजुरीतील रक्कम पाठवित आहे !”- जन्मदिनाच्या अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्म दिन. समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांना जन्म दिनानिमित्ताने याच शेवटच्या घटकाकडून आज एक...

इतर मागासवर्गात समावेशाबाबत हिंदू वीरशैव व लिंगायत समाजाचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे...

मुंबई : लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र...

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सादर केला केंद्र सरकारच्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा 

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सादर केला. ‘सबका साथ,...

वस्तू आणि सेवा कर परिपत्रकासंदर्भातले शुद्धीपत्रक

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराचे जीएसटीआर-3 बी प्रपत्र भरताना, नोंदणीकृत काही व्यक्तींनी आयजीएसटी भरतानाच्या सेवा निर्यातीसंदर्भातली तसेच सेझ युनिटसाठी केलेल्या शून्य दर...

2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पायाभूत विकास 

नवी दिल्ली : टोकिओ येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रीडापटू आणि संघांची तयारी करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रात क्रीडा विषयक...

क्रीडा स्पर्धा पदक विजेत्यांसाठी पारितोषिके

नवी दिल्ली : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा यासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या पदक विजेत्यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून रोख...

जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 द्वारे चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण

नवी दिल्ली : भारताच्या जीएसएलव्ही एमकेIII-एम 1 या उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे चांद्रयान-2 यशस्वीरित्या झेपावले. 3840 किलो वजनाचे हे चांद्रयान पृथ्वीभोवती सध्या फिरत आहे. 20 तासांच्या...

चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपतींकडून इस्रोचे अभिनंदन

चांद्रयान-2 मोहीम म्हणजे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान प्रगतीची साक्ष : उपराष्ट्रपती चांद्रयान-2 चे प्रक्षेपण ही भारताची अंतराळ क्षेत्रातील एक मोठी झेप नवी दिल्ली :...

नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे ‘ऑरेंज उपहारगृह’ सुरु

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपूर येथील सिव्हील लाईन येथे सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात एमटीडीसीद्वारे नुकतेच ‘एमटीडीसी ऑरेंज’ हे...