Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणार – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाआर्थिक सहाय्य करण्यासाठी पुरवणी मागणीतून निधी मागितला असून प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वळते करण्यात येणार असून शासन कांदा...

सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्या बॅकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅकांमध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन...

आदिवासी विद्यार्थ्यांचे गणवेश-पाठ्यपुस्तकांचे ४९ कोटी ७० लाख बँक खात्यात जमा – आदिवासी विकासमंत्री प्रा....

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे 49 कोटी 70 लाख 89 हजार 200 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे एका योग सत्रामध्ये भाग घेतला आणि योगासने केली. योग संस्था सांताक्रुझ...

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत सरकार संवेदनशील – परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे ही मुंबईसाठी महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने राज्य शासन संवेदनशील आहे. मेट्रोची गतीने चाललेली कामे, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर...

तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना लाभ

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई : तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत...

जमिनीची धूप वाढवण्यासाठी जाळणी पद्धत अयोग्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 10 डिसेंबर 2015 रोजी केंद्र शासित प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये कृषी शेष...

‘सत्तर साल आझादी, याद करो कुर्बानी’-देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली : देशातल्या प्रादेशिक भाषांतल्या चित्रपटांना प्रोत्साहन देऊन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय विशेष प्रयत्न करत आहे, अशी माहिती...

अकार्यक्षम सदस्यांमुळे राज्यसभेच्या कामकाजात अडथळे, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत

नवी दिल्ली : निष्क्रीय झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे, ही अतिशय खेदाची बाब असून, ही अकार्यक्षमता दूर करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत असे...

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रांची येथे सामूहिक योगाभ्यास

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासापूर्वी पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी...