Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना केला रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना कालपासून रद्द केला आहे. अपुरं भांडवल आणि उत्पन्नात वाढीची शक्यता नसल्याचं तसंच विविध तरतुदीचं...

तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

नवी दिल्ली : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन...

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार...

प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत.  यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च...

दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचाही समावेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना या वर्षी दिवाळीनिमित्त शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या...

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रकारासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  नांदेडच्या  शासकीय रुग्णालयात 24...

राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हळदीचं उत्पादन आणि हळदीची उत्पादनं यांच्या विकासाकरता राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना आज केंद्रसरकारने जारी केली. राष्ट्रीय मसाले मंडळ आणि...

देशविरोधी कृत्य केल्याबद्दल केंद्र सरकारची एनएलएफटी आणि एटीटीएफ या संघटनांवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्येकडच्या राज्यातल्या नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा - एनएलएफटी, आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स - एटीटीएफ या दोन संघटनांवर केंद्र सरकारनं...

दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला नोटीस बजावली आहे.  सरकारी...