भाजपा सरकार देशाच्या विकास कार्याला प्रतिबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा भरभराटीचा काळ आला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमात, राजस्थानातल्या १७...
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली.
कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ...
२०२४ पर्यंत कृषीक्षेत्रात डिझेलऐवजी संपूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रात होत असलेला डिझेलचा वापर २०२४ पर्यंत पूर्णपणे थांबवून त्याऐवजी नवीकरणीय ऊर्जेचा वापर केला जाईल, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी म्हटलं आहे....
स्थानिक भाषेतील शिक्षणाने ग्रामिण भागाचा विकास होईल : डॉ. पराग काळकर
‘बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची’ स्थापना करावी : प्रताप गुरव
पिंपरी : शिक्षण फक्त नोकरीसाठी घेण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे. ग्रामिण भागात शैक्षणिक परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे शिक्षणाच्या व विकासाच्या प्रक्रिया शहरात...
NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा केंद्र सरकारचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यात शुल्का संबंधी केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर नाफेड आणि NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे. त्यानंतर...
आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद
नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...
भारतासोबत काम करण्यास नेपाळचे प्रधानमंत्री उत्सुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ आणि भारत हे उभय देश आणि त्यातील नागरिक यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रधान नरेंद्र मोदीं सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेर...
आयआयएमएसमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ल्यूमॅक्स ऑटो टेकनॉलॉजिस लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश...
सकारात्मक विचारसरणीने आणि सामुहिक प्रयत्नाने कोरोनावर विजय मिळवू : आ. सुनिल शेळके
शाम लांडे यांचे सामाजिक उपक्रम प्रशंसनीय : आ. सुनिल शेळके
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक नकाशावर सुनियोजित शहर म्हणून उदयाला आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि...
राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह; शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार –...
मुंबई : राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार...











