आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांना आवाहन
पुणे : पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेण्या-या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय सेवा आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांना सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी आयकर कायदा 1961 चे कलम 80 सी, 80 सीसीसी, 80...
आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद
नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...
दुग्ध व्यवसाय जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाॅयडा इथं सांगितलं. आंतरराष्ट्रीय...
भारतासोबत काम करण्यास नेपाळचे प्रधानमंत्री उत्सुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ आणि भारत हे उभय देश आणि त्यातील नागरिक यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रधान नरेंद्र मोदीं सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेर...
प्रधानमंत्री करणार डिफेन्स एक्स्पो २०२० चे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊमध्ये येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या अकराव्या डिफेन्स एक्स्पो २०२० या संरक्षणविषयक प्रदर्शनासाठीची जय्यत तयारी सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
‘डिलिव्हरी’ देणार १५,००० हंगामी नोकऱ्या
सणासुदीच्या काळात १००% वृद्धीचा अंदाज; ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज
मुंबई : भारतातील अग्रणी पुरवठा साखळी सेवा प्रदाता डिलिव्हरी ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळात ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज...
कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती
१. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१००० बेड्सची जम्बो सुविधा). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही
२. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु....
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली.
कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ...
राज्यात कोविड-१९चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० पूर्णांक ४६ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल ६ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
काल ४ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधितांची...
मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं होतात स्पष्ट – अभिनेता सुमित राघवन
मुंबई (वृत्तसंस्था) : मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात, त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं, असा सूर मुंबईत पार पडलेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात उमटला.
मराठी अभ्यास केंद्र...










