कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक विभागानं आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
मात्र या कालावधीत ठराविक मार्गांवरील नियोजित उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचं...
राज्यात कोविड-१९चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० पूर्णांक ४६ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल ६ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
काल ४ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधितांची...
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली.
कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ...
आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांना आवाहन
पुणे : पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेण्या-या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय सेवा आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांना सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी आयकर कायदा 1961 चे कलम 80 सी, 80 सीसीसी, 80...
श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पिपरी : श्री.स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 163 लोकांनी रक्तदान केले. मोरया ब्लड बँक,...
‘डिलिव्हरी’ देणार १५,००० हंगामी नोकऱ्या
सणासुदीच्या काळात १००% वृद्धीचा अंदाज; ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज
मुंबई : भारतातील अग्रणी पुरवठा साखळी सेवा प्रदाता डिलिव्हरी ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळात ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज...
पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची ‘जाग’ आयुष्यभरासाठी जपूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वन्यजीव सप्ताहानिमित्ताने दिल्या शुभेच्छा
मुंबई : वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रति येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया असे आवाहन मुख्यमंत्री...
केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते लेहमध्ये विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी लेह येथील विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी केली. यामध्ये फुटबॉलसाठीच्या खुल्या स्टेडीयममध्ये सिंथेटिक ट्रेक आणि अस्ट्रो टर्फ तसेच एनएसडी बंदिस्त...
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी राष्ट्राला समर्पित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका...
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान
स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार...