स्टेट बॅंक ऑफ इंडियाने चालू केली ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणावर कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने ग्राहकांच्या सुविधेसाठी वॅाटस्अप बॅंकींग सेवा चालू केली आहे. ग्राहकांनी ९०२२६९०२२६ या मोबाईल क्रमांकावर हाय असा...

किमान हमीभाव संदर्भात समिती स्थापन केल्याची केंद्रीय कृषी मंत्रालयाची अधिसूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतमालाच्या हमीभावासंदर्भत शिफारशी करण्यासाठी केंद्रसरकारनं किमान आधारभूत किंमत समितीची स्थापना केली आहे. माजी कृषी सचिव संजय अग्रवाल समितीचे अध्यक्ष आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत...

शिवसेनेच्या बारा खासदारांचा एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या शिवसेनेच्या एकोणीस खासदारांपैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी  संसदीय गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केली आहे अशी माहिती खासदार...

स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणजेच १८५७ च्या उठावातले स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे हे अतुलनीय शौर्य...

अग्नीपथ लष्करी भर्ती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करासंबंधित  ‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणा-या याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग केल्या. या संदर्भात मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या याचिका इष्ट आणि योग्य नाहीत,...

संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, प्रधानमंत्र्यांचा विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संसद हे खुल्या मनानं चर्चा करायचा मंच असल्याचं त्यांनी म्हटलं...

जीएसटीचे नवे दर आजपासून लागू, पॅकिंगमधलं अन्नधान्य, सोलर हीटर महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळं काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा भार कमी होणार आहे. जीएसटी...

उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री...

केंद्र सरकार अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर ५ टक्के जीएसटी लावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप  पुकारला आहे. २०१७ मध्ये जीएसटी...

अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या...