हॉटेल किंवा उपाहारगृहांमध्ये सेवा शुल्क भरणं ऐच्छिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणत्याही हॉटेलला किंवा उपाहारगृहाला खाद्यपदार्थांच्या बिलात सेवा शुल्काची आकारणी करता येणार नाही असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. या संदर्भात, ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं...
चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला दिशा देत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं डिजिटल सप्ताहाचं उद्धाटन करताना बोलत होते....
प्रधानमंत्र्याच्या हस्ते वाराणसीताल विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ तारखेला वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी १८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कामाचे उद्घाटन तसंच पायाभरणी त्याच्या हस्ते होणार आहे.
तसंच रुद्राक्ष...
युजीसी नेट परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परिक्षा परिषदेनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परिक्षा 'नेट 2022' साठीचं वेळापत्रक काल जारी केलं. ही परिक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 या दोनही...
प्रधानमंत्र्याच्या हस्ते अल्लुरी सीताराम राजू यांच्या ३० फुटी कांस्य पुतळ्याचं अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात भीमावरम इथे थोर स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती समारंभाचा प्रारंभ केला. सीताराम राजू यांच्या...
हिमाचल प्रदेशमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सैंजला...
राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध घटकांना आमंत्रित केलं आहे. यासाठी ऑनलाईन जनमत सर्वेक्षण सुरु करण्यात...
ग्रामीण भारताच्या विकासाकरता सहकार क्षेत्राचं मोठं योगदान- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताचा विकास होण्यासाठी सहकारिता क्षेत्राचं मोठं योगदान असू शकेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित शंभराव्या सहकारिता दिन...
भारतीय रेल्वेचा या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद केली आहे. जून २०२१ मधील वाहतुकीच्या तुलनेत ही वाढ ११ टक्क्यांहून अधिक आहे....
बँकांमधील नोटा मोजण्याच्या यंत्राची तपासणी दर तिमाहीला करावी – रिझर्व बँक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे.
चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट...