मेक इन इंडियामुळे सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्तीकेंद्र म्हणून बघत आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेक इन इंडियामुळे अनंत शक्यता निर्माण झाल्या असून, सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्तीकेंद्र म्हणून बघत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्र सरकारकडून १ हजार ६८२ कोटी रूपयांहून अधिक अतिरिक्त सहायता...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्रासह पाच राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र सरकारनं एक हजार ६८२ कोटी रूपयांहून अधिक अतिरिक्त केंद्रीय सहायता निधीला मंजुरी दिली....

आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत सौरभ चौधऱीचं नेमबाजीत सुर्वणपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईजिप्तमधे कैरो इथं आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधऱीनं नेमबाजीत पहिलं सुर्वणपदक पटकावलं आहे. १९ वर्षांच्या सौरभनं काल पुरुषांच्या दहा मीटर एअर...

ऑपरेशन गंगातंर्गत गेल्या चोवीस तासात सहा विमानं भारताकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेमधल्या खारकीव शहरातल्या मध्यवर्ती चौकात तसंच कीएवमधल्या दूरचित्रवाणी मनोऱ्यावर रशियानं बॉम्ब वर्षाव केल्यामुळे युद्धस्थिती गंभीर झाली आहे. कीएवमधल्या हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याच युक्रेनच्या अधिकाऱ्यानं...

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज तंत्रज्ञान आधारित विकास या विषयावरच्या वेबिनारमधे बोलत होते....

इलेट्रॉनिक्स वस्तू निर्मिंतीत भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट : पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२१-२२ मध्ये भारतानं १ हजार २४० कोटी डॉलर्स किमतीच्या, इलेट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात केली. ही निर्यात २०१३-१४ सालच्या ६६० कोटी डॉलर्सपेक्षा ८८ टक्क्यांनी जास्त होती. या...

फेब्रुवारीत १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवाकरापोटी १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. हे प्रमाण मागच्या वर्षी...

ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात...

२१८ भारतीयांना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान नवी दिल्लीत पोहचलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑपरेशन गंगा अंतर्गत, २१८ भारतीयाना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान आज नवी दिल्लीत पोहचलं. युक्रेनमंध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आज सकाळीच हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट...

देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं साजरी केली जात आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान शिव त्याच्या दैवी...