देशभरात ओमायक्रॉनचे ३ हजार १०९ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झालेले एकूण ८ हजार २०९ रुग्ण देशभरात आढळले असून त्यातले ३ हजार १०९ बरे झाले आहेत. सर्वाधिक एक हजार ७३८ रुग्ण...

प्रधानमंत्री दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक शिखर परिषदेला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात विविध देशांचे प्रमुख हवामान बदल,...

कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कझाकिस्ताननं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. कझाकिस्तानच्या कायदेशीर कारवाई विभागाचे प्रमुख सेरिक शलाबायेव यांनी काल...

१६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील त्यावेळी देशाच्या प्रगतीत भारतीय स्टार्ट अप कंपन्यांचं योगदान महत्त्वपूर्ण असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी काल...

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आता २३ जानेवारीपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचं औचित्य साधत यावर्षीपासून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची सुरुवात २३ जानेवारीपासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दर वर्षी प्रजासत्ताक दिनाचे...

देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या...

येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रासायनिक खतांच्या वापरामुळे येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढेल, अशी भीती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. गुजरातमधल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे...

देशव्यापी लसीकरण मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेशी संबंधित सर्वांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. लसीकरण मोहिमेनं कोविड१९ विरुद्धच्या लढ्याला मोठं बळ...

व्हिजन इंडिया अॅट २०४७ या बैठकीचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह अध्यक्षस्थान भूषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शासनासंदर्भातील व्हिजन इंडिया अॅट २०४७ ची संकल्पना साकार करण्याकरता या क्षेत्रातील तज्ञांसोबत आज होणाऱ्या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह भूषवणार आहेत. ते, संरचनात्मक...

सीबीआयकडून एका अधिकाऱ्यासह साथीदाराला लाच प्रकरणी अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅप सिक्युरिटीजच्या विक्री विभागातील एका अधिकाऱ्याला त्याच्या एका साथीदारासह लाच प्रकरणी सीबीआयनं अटक केली आहे. दुसऱ्या बँकेतून गृहकर्ज हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत...