२६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साहिबजादे, अर्थात गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्राच्या पराक्रमाला अभिवादन करण्याकरता २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र...
देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी आढावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी आढावा बैठक बोलावली आहे. ओमायक्रॉनच्या उद्रेकानंतर गेल्या महिन्यातही प्रधानमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन...
प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीची चौकशी करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समितीची फिरोजपूरला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींसंदर्भात चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. कॅबिनेट सचिवालयातले सुरक्षा सचिव सुधीर कुमार सक्सेना...
देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज कोरोना प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. गेल्यावर्षी १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी...
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने केली लॅाकडाऊनची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने रविवारपासून पूर्ण लॅाकडाऊनची घोषणा केली आहे. आजपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली असून दररोज रात्री १० ते पहाटे...
देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीच्या १४९ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. कालच्या दिवसात ९१ लाख २५ हजार लस मात्रा दिल्या गेल्या. १५ ते १८...
देशात गेल्या २४ तासात सुमारे ९१ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत एकूण २६३० जण ओमायक्रोन ने बाधित झाले असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. त्यातील महाराष्ट्रात ७९७ जण असून त्याखालोखाल दिल्लीत ४६५, राजस्थान २३६ आणि...
प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाबमध्ये निर्माण झालेल्या त्रुटीबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काल निर्माण झालेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे....
दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडं ५८ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण...
देशात काल कोरोनाचे ५८ हजार ९७ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात कोविडचे ५८ हजार ९७ नवे रुग्ण आढळले असून बाधासक्रीय रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार झाली आहे. काल १५ हजार...











