देशव्यापी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ओलांडला १०९ कोटींचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपर्यंत १०९ कोटी ४७ लाखापेक्षा जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात एकोणसाठ लाख ८ हजार मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या....
राष्ट्रपतींच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे, शिल्पकार सुदर्शन साहो, इस्लाम धर्माचे...
अमित शहा यांनी “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांनी काल “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा नवी दिल्ली इथं प्रारंभ केला. आरोग्य कार्ड लाभार्थ्यांना देऊन ही योजना चालू...
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत पुरवल्या आहेत. त्यापैकी अद्याप वापरल्या न गेलेल्या १४ कोटी ६८...
देशात कोविड-१९ चे १४ हजार १५९ रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी...
देशात खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याची मनसुख मांडविय यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं...
पाच दिवसाच्या यशस्वी इटली आणि इंगलंडच्या दौऱ्यावरून प्रधानमंत्री मायदेशी दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच दिवसाच्या यशस्वी इटली आणि इंगलंडच्या दौऱ्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. त्यांच्या दौऱ्यादरम्यान मोदींनी रोम येथे १६व्या जी-२० परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेद्वारे...
कोविड प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारायची गरज – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारायची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज लसीकरणाचं प्रमाण...
कोरोनाच्या संकटातून जग पूर्वपदावर येत असल्याचे जी-20 देशांच्या परिषदेत संकेत, रोम जाहीरनामा स्वीकृत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये रोम इथं जी-20 देशांच्या परिषदेत सर्व देशांच्या नेत्यांनी रोम जाहीरनाम्याचा स्वीकार केला. जी-20 रोम परिषदेनं कोरोनाच्या संकटातून आर्थिक, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पर्यटन आणि खासकरून...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज स्वतःहून ईडीच्या कार्यालयात हजर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज स्वतःहून ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. देशमुख यांना ईडीनं आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावलं होतं. त्यानंतर ईडी...











