भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यामध्ये ८० सदस्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील चित्रा वाघ, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची त्यामध्ये वर्णी लागली...
भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार राष्ट्रीय डाक साप्ताह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा...
कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा आहे म्हणूनच सरकार उद्योग, वस्त्रोद्योग, मोटार वाहन क्षेत्रसाठी मोठा निधी देत असून अशा प्रत्येक क्षेत्रात संबंधित कौशल्याच्या विकासाठी संस्था...
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी मुंबईत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आज मुंबईतल्या काही महत्त्वाच्या स्टुडिओला भेट दिली. तसेच अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या व्यक्तींशी चर्चा केली. फायर स्कोर इंटरॅक्टिव्ह...
रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर जैसे-थे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीनं सलग आठव्यांदा व्याज दरात काहीही बदल केले नाहीत. आज मुंबईत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी, रेपो दरात बदल न...
नवरात्री उत्सवाच्या निमित्त रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं दूरदर्शन रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु करणार आहे. रामानंद सागर यांची ही मालिका पूर्ण लांबीच्या चित्रपटाच्या स्वरुपात पुढचे दहा दिवस दूरदर्शनच्या डीडी नॅशनल...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची २० वर्ष पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची आज २० वर्ष पूर्ण झाली. ७ ऑक्टोबर २००१ या दिवशी त्यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात २४ हजार ६०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले....
देशभरातल्या ३५ ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना काळाचा ज्या साहसानं मुकाबला केला ते साऱ्या जगानं पाहिलं आणि त्याची प्रशंसा केली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज त्यांच्या...
देशातील वीजेच्या मागणीत वाढ – केंद्रीय वीज मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील वीजेची मागणी यावर्षी ऑगस्टपासून वाढत असल्याचं केंद्रीय वीज मंत्रालयानं म्हटलं आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये १२४ बिलियन युनिट वीज वापरली गेली तर कोविड कालावधीच्या पूर्वी ऑगस्ट...











