उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र चांगलं काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र चांगलं काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. राज्याचा विकास करताना सर्व क्षेत्रातील समतोल विकास महत्त्वाचा आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव...

स्वामित्व योजनेमुळे लोकांना बँकांकडून कर्ज घेणं सोपं जाणार प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामित्व योजनेमुळे लोकांना बँकांकडून कर्ज घेणं सोपं जाणार आहे. असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांनी आज मध्य प्रदेशमधल्या प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतल्या लाभार्थींसोबत दूरदृश्य...

जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहन योजना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहनाबाबत अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली आहे. देखभालीचा आणि इंधनाचा अधिक खर्च येत असलेली वाहनं...

रामायण मालिकेत रावणाची अजरामर भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद त्रिवेदी यांचं आज निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. विक्रम आणि वेताळमधल्या त्यांच्या  भूमिकेनंही चाहत्यांच्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “नवीन शहरी भारत- शहरी परिदृश्य बदल” या ३ दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथं होणार आहे. स्वातंत्र्याच्या...

लस पुरवठा करण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याच्या मोहिमेचं काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याहस्ते उद्घाटन झालं. मणिपूरमधल्या विष्णुपुर जिल्ह्यात ही मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय वैद्यकीय...

प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली देश नौवहन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे – सर्वानंद सोनोवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नौवहन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवत असल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. भारतीय नौवहन महामंडळच्या मुंबईत झालेल्या...

अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल दुबईत आयोजित...

इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी,  कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सवाच्या राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी नौरोत्सवाच्या सणासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. यासूचनांनुसार राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत लागू असलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमावलीचं, स्थानिक प्रशासन...