१२ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेत सहव्याधी असलेल्यांना प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील १२ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेत, सहव्याधी असलेल्या मुलांचे लसीकरण प्रथम  करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर निरोगी मुलांचे लसीकरण करण्यात येईल...

देशातल्या ७० टक्के नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेतल्या देशातल्या कामगिरीबद्दल  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ७० टक्क्यापेक्षा जास्त नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...

केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आणि सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आज सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचं अनावरण केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 117 व्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी होत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर...

तांदुळ, मका तसेच इतर धान्यापासून इथेनॉल तयार करायला परवानगी देणार – नितीन गडकरी यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे तांदुळ, मका तसंच इतर धान्यापासूनही इथेनॉल तयार करायला परवानगी देण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रिय परिवहन मंत्री नितीन...

देशाचा रुग्ण बरा होण्याचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्के आहे. याच कालावधीत...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत राजघाट...

देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घ्यावी अशी एक लोक चळवळ आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं....

कोरोनाप्रतिबंधात्मक लस निर्मिती प्रकल्पाच्या मान्यतेसाठीचा भारत बायोटेकचा अर्ज अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातील मांजरी इथल्या लस निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी करणारा अर्ज भारत बायोटेक तर्फे पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च...

स्मृती मंधानानं झळकावलं शतक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलीयाच्या महिला क्रेकट संघांदरम्यान ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या दिवस रात्र  कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारताच्या स्मृती मंधानानं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक...