आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक करणाऱ्या उड्डाणांना तसंच महासंचालनालयाने विशेष परवानगी दिलेल्या उड्डाणांना ही बंदी...
सोन्याची देवाणघेवाण आणि स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी सेबीची स्वतंत्र नियमावली निश्चित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडळ अर्थात सेबीनं स्वतंत्र गोल्ड एक्सचेंज आणि सोशल स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी स्वतंत्र नियमावली निश्चित केली आहे. सेबीच्या काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत...
देशात दैनंदिन नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दैनंदिन नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली आहे. देशात काल दिवसभरात नवी रुग्णसंख्या 20 हजारपक्षा कमी होती. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 18...
लोकसभेच्या ३ आणि १४ राज्यांमधल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं आज ३ लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. मध्य प्रदेशातील खांडवा मतदारसंघ, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या ३०...
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध 35 शेतीपिकांच्या वाणांचं लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने ओलांडला ८६ कोटींचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ८६ कोटींचा टप्पा ओलांडला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की गेल्या २४ तासात लशीच्या ३८ लाख १८ हजार पेक्षा जास्त मात्रा...
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाला डिजिटल आरोग्य ओळखपत्र मिळणार – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या आरोग्य सुविधा क्षेत्रात क्रांती घडवण्याची ताकद आयुष्मान भारत डिजिटल अभियानात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
या अभियानाचं उद्घाटन दूरदृष्य प्रणालीमार्फत आज केल्यानंतर...
केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल काल जाहीर करण्यात आले. यामध्ये ७६१ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. शुभम कुमार देशांत प्रथम,...
जगाच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे दृढ संबंध असणं आवश्यक – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेतली. कोरोना विरोधातली लढाई, पर्यावरण बदल आणि हिंद प्रशांत क्षेत्रातलं स्थैर्य या मुद्यांवर दोघांमध्ये...
सणासुदीचे आगामी ३ महिने कोरोनासंबंधी काळजी घेणं अतिशय महत्वाचं – आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. आगामी तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असून या काळात कोरोना नियमांबाबत...











