इतर देशांना देणगी स्वरुपात देण्यासाठी लसींच्या ५०० दशलक्ष मात्रा खरेदी करण्याचं अमेरिकेचं आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं कोविड-प्रतिबंधक लसींच्या ५०० दशलक्ष अतिरिक्त मात्रा इतर देशांना देणगी स्वरुपात देण्यासाठी खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोविड आपत्तीला केवळ अमेरिकेतूनच नव्हे, तर जगभरातून हद्दपार...

लडाखमध्ये उद्यापासून ५ दिवस पहिल्या हिमालयन चित्रपट महोत्सवाचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधील लेह इथं पाच दिवसांचा हिमालयन चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून उद्या शुक्रवारी, २४ तारखेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते...

साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात निर्यात केलेल्या साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला असून लवकरच ही रक्कम संबंधित कारखान्यांना मिळणार...

पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यसाठी एक तांत्रिक तज्ञ समिती स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात...

खरिप हंगामासाठी विक्रमी १५० दशलक्ष टनांहून अधिक धान्य उत्पादन होईल असा प्राथमिक अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा २०२१-२२  साठी खरीप हंगामातल्या शेती उत्पादनाचा पहिला अंदाज कृषीमंत्री तोमर यांनी काल जाहीर केला. त्यानुसार खरिप हंगामासाठी विक्रमी १५०...

भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल व्ही आर चौधरी नियुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल व्ही आर चौधरी यांची हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्याचे हवाई दल...

अमेरिका दौरा म्हणजे दोन्ही देशांमधले सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय संबंध आणखी वृद्धींगत करण्यासाठीचं पुढचं पाऊल –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका दौरा म्हणजे दोन्ही देशांमधले सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय संबंध आणखी वृद्धींगत करण्यासाठीचं पुढचं पाऊल आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी आज केलं....

भारताच्या कोविड लसीकरणाने काल ८१ कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कोविड लसीकरणाने काल ८१ कोटींचा टप्पा ओलांडला. देशभरात आतापर्यंत ८१ कोटी ७३ लाख ९५ हजार ७६३ लसींच्या मात्र देऊन झाल्या आहेत. कालच्या एका दिवसात...

देशाची निर्यात क्षमता ४०० अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत नेण्यासाठी सर्व राज्यांनी प्रयत्न करणं आवश्यक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या आर्थिक वर्षात देशाची निर्यात क्षमता ४०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष्यं आपण ठेवलं आहे. या लक्ष्य प्राप्तीसाठी सर्वच राज्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं...

शाळा सुरू करण्याचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारांचा, सर्वोच्च न्यायलयाचा निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेतील, त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कोविड महामारीमुळे बंद असलेल्या देशभरातल्या शाळा...