भारतानं कोविड प्रतिबंधक लसीकरणात ५६ कोटीचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५६ कोटी ६ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ५५ लाख ५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य...

महिलांना एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,अर्थात - एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या ५ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत, न्यायालयाच्या...

ऑलंपिक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांचा संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वच खेळाडूंनी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशाच्या विविध भागातल्या ७५ शाळांमध्ये भेटी देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि कुपोषणाबाबत विद्यार्थीवर्गामध्ये...

काबुलमधल्या शीख आणि हिंदू नागरिकांच्या हिताला सरकारचे पहिले प्राधान्य असेल एस. जयशंकर यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांनी काबूल विमानतळावर काल प्रचंड गर्दी केली; त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तिथली बहुतेक सर्व व्यावसायिक उड्डाण रद्द करण्यात...

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने काल इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स...

आयसीसीकडून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीनं येत्या ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टि ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर केलं. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये या...

देशातल्या खेळाडूंवर पदकासाठीही कधीही दडपण नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात खेळाडूंवर पदक आणलंच पाहिजे असं मानसिक दडपण कधीही दिलं जात नाही. ग्रामीण भागातल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र...

एकाच दिवसात ८८ लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा देशात विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेअंतर्गत एका दिवसात सर्वाधिक मात्रा देण्याचा विक्रम काल नोंदण्यात आला. गेल्या २४ तासात ८८ लाख १३ हजारपेक्षा जास्त मात्रा देण्यात...

अफगाणिस्तानमधून १२९ प्रवाशांना घेऊन एयर इंडियाचं विमान नवी दिल्लीत परतलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानातील काबुल शहरात अमेरिकी उच्चायुक्तालय आणि राष्ट्रपती निवासस्थानानजीक काल दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. अमेरिकी उच्चायुक्त इमारत रिकामी करण्यात आली असून, सर्व अधिकारी वर्गाला काबुल विमानतळावर...

देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेत आतापर्यंत ५४ कोटी ५८ लाख मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की गेल्या २४ तासात १७ लाख...