प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ई-रुपी या डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी या नव्या रोखविरहीत आणि संपर्कविरहीत डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण केले. ई-व्हाउचर आधारित ही प्रणाली असून क्युआर कोड किंवा एसएमएसच्या...

पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी समाधान व्यक्त केलं आहे. व्यावसाय सुलभेता म्हणजेच इज ऑफ...

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचं ऑगस्ट महिन्यासाठीचं अध्यक्षपद भारताकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारत स्वीकारणार आहे. या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता,आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे. यानिमित्त आंतरराष्ट्रीय...

देशात शनिवारी ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर ४१ हजार ८३१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. या कालावधीत कोविड-१९ मुळे ५४१ मृत्युंची नोंद झाली. देशात...

वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक केरळ दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून त्याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक आज केरळच्या दौऱ्यावर जात आहे. हे पथक केरळ सरकार...

ऑलंपिक स्पर्धेत तिरंदाजी मुष्टीयुद्ध आणि हॉकीत भारताची घोडदौड सुरुच  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या मनू भाकर हीने २५ मीटर पिस्तुल शूटिंग प्रकारात २९२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त केले आहे तर राही सरनोबत हिनं २८७ गुणांसह १८वे स्थान प्राप्त...

स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्रानं 48 हजार कोटी रुपये तर खेलो इंडिया उपक्रमासाठी 1,756 कोटी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नंतर कामकाज सुरु झाल्यावर केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. या योजनेत केंद्राचा सहभाग 48 हजार कोटी रुपयांचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अॅटनी ब्लिंकन यांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्ये अबाधित राखण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्धतेने काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र...

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज सकाळी पुणे इथे निधन झाले. आपल्या १५ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावली. त्यांनी...