भविष्यातील महामारीची साथ टाळण्यासाठी जागतिक ऐक्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शनिवारी जी सेवन देशांच्या शिखर परिषदेत...
रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतीकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांचं आज निधन झालं. स्वामीजींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. स्वामीजींनी अनेक लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण जागवला...
मध्य रेल्वेवर महिला टीमकडून प्रथमच मालवाहतूक ट्रेनचं सखोल परीक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड इथं १० जणींच्या महिला टीमनं मालवाहतूक ट्रेनचं सखोल परीक्षण केलं. कोविड आव्हानं असूनही, पुरवठा साखळी चालू ठेवण्यासाठी रेल्वे आवश्यक...
देशातील कोविड मृत्यू संख्येबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी केलेले दावे पूर्णपणे निराधार- आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी केलेले दावे पूर्णपणे निराधार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ही संख्या निर्धारित करण्यासाठी या माध्यमांनी ज्या अहवालाचा वापर...
कोविड उपचारासाठीची ओषधं आणि उपकरणांच्या वस्तु आणि सेवाकरात सुट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड आजारातल्या उपचारांसाठी लागणाऱ्या अनेक औषधांना आणि उपचार सुविधांना वस्तु आणि सेवाकरात सुट देण्याच्या मंत्रीगटानं केलेल्या शिफारशी आज झालेल्या वस्तु आणि सेवा कर परिषदेत स्वीकारल्या...
देशभरातील जिल्हा कार्यक्रमांमुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांचा सर्वंकश विकास, प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांनी सर्वंकश विकास साधला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे.
संयुक्त...
रेल्वेनं आतापर्यंत देशभरात ८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन पोहचवला आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं देशभरात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला, २८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन आतापर्यंत पोहचवला आहे.
देशातल्या पूर्वेकडच्या राज्यांमधून ४०० ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे १५ राज्यांना हा द्रवरूप ऑक्सीजन...
एचआयव्ही एड्स विरोधातल्या लढाईत भारत सर्व देशांसोबत – केंद्रीय आरोग्य मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एचआयव्ही एड्स विरोधातल्या लढाईत भारत सर्व देशांसोबत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. एचआयव्ही एड्स संबंधी संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५व्या अधिवेशनात ते आज...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाक्वारेली सिमंड्स विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या २०० मधे स्थान मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन केलं आहे. IIT मुंबई, IIT दिल्ली आणि बेंगळुरुची...
देशभरात आतापर्यंत ४१८ लाख टनांहून अधिक गव्हाची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं किमान आधारभूत किमतीनुसार सुरू केलेल्या गहू खरेदीचा लाभ आत्तापर्यंत १ कोटी २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला असून त्यांच्या खात्यात १ लाख ५४ हजार...











