म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर राज्यांना अॅम्फोटिसीरिन-बी औषधाच्या २३ हजार ६८० अतिरिक्त कुप्या वितरित करण्याच्या रसायनमंत्र्यांचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौ़डा यांनी आज सांगितलं की, विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराच्या वाढत्या प्रकरणांचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर अॅम्फोटिसीरिन-बी औषधाच्या २३...
‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनानं ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून केंद्राला ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला अतिरिक्त असलेली ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह...
देशात कोविड रुग्ण संख्येत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोविडच्या संसर्गाचं प्रमाणही कमी होत आहे. गेल्या चोवीस तासांत, तीन लाख ५७ हजाराहून अधिक रूग्ण...
पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान कोसळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान काल रात्री पंजाबमधल्या मोगा इथं कोसळलं. यात वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यु झाला.
अपघात झाला त्यावेळी विमानाचा नियमित प्रशिक्षण...
लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी- राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रासह राज्य सरकारांनी लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी करावी असं निर्देश राष्ट्रीय बाल...
देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ३ लाख ५७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, २ लाख ५९ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण २ कोटी २७...
जहा बीमार वही उपचार प्रधानमंत्री यांचा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी नवा मंत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहा बीमार वही उपचार हा कोरोनाविरोधातल्या लढाईचा नवा मंत्र असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्र्यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मधल्या डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी...
कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन उत्तम काम करत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन करत असलेलं काम उत्तम असून, अजून जोमाचं काम करण्याची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज महाराष्ट्रासह दहा...
देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. सुमारे 96 लाख 85 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर...











