कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कठोर उपाययोजना राबवण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य कोवीड व्यवस्थापन करून कठोर उपायोजना राबवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य...
राज्यात कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणानं गाठला दीड कोटीचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यानं सोमवारी आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून राज्यानं दीड कोटी मात्रांचा टप्पा गाठला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात लसीच्या ५ लाख ३४ हजार ३७२ विक्रमी...
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार ५० टक्के लस विनामूल्य देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार आपल्या कोट्यातील ५० टक्के कोविड प्रतिबंधात्मक लस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य देणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन...
द्रवरूप ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठी वापरण्याच्या केंद्राच्या राज्यांना सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी द्रवरूप ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठी वापरला जाईल याची खातरजमा करावी असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.
ज्या नऊ उद्योगांना अपवाद करण्यात...
बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू नये यासाठी कृषी विभागानं नियोजन सुरु करावं – जिल्हाधिकारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षीच्या कृषी हंगामात यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू नये यासाठी कृषी विभागानं नियोजन सुरु करावं असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. येडगे यांनी...
हनुमान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा – गृह मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या मंगळवारी असलेला हनुमान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा असं आवाहन गृह मंत्रालयानं केलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे सर्व धार्मिक स्थळे तसंच मंदिर, पूजा...
लसीच्या 10 लाख मात्रा पाठवण्यासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचे पंतप्रधानांना पत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमिळनाडूमध्ये लसीच्या 10 लाख मात्रा पाठवाव्यात, अशी विनंती करणारं पत्र राज्याचे मुख्यमंत्री पळणीसामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष...
न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी घेतली भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी आज भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींच्या हस्ते रमण यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास...
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोना बाधीतांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असून सलग तिसऱ्या दिवशीही ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. काल देशभरात ३ लाख ४६ हजार ७८६ नवे कोरोनाबाधित...
‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रधानमंत्री उद्या जनतेशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
हा मन की बातचा ७६ वा भाग आहे. तसंच मोदी यांच्या दुसऱ्या...











