देशभरात आतापर्यंत ६ कोटी ५ लाख ३० हजार ४३५ जणांचं कोरोना लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत ६ कोटी ५ लाख ३० हजार ४३५ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात काल कोविड-१९च्या ६८ हजार २० नव्या रुग्णांची...

लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार महिने हिवाळ्यासाठी बंद राहिलेला लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. “लेह - मनाली, लडाख प्रदेश देशाशी जोडला जाईल. चार उंच खिंडी, ४२८...

७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कालअखेर कोविड-१९ वरील लसीच्या ५ कोटी ९४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता. काल रात्री ८ वाजेपर्यंत दिवसभरात...

‘दवाई भी – कडाई भी’ हा मंत्र पाळण्याचे प्रधानमंत्री यांचे मन की बात मधून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी जीवनाशी निगडित अशा अनेक पैलूंवर विचारमंथन घडवून आणत ‘’मन की बात’’ चा प्रवास सुरू आहे. त्यात मोलाचं सक्रीय योगदान देणार्याग श्रोत्यांशी झालेल्या संवादातून प्रकाशात...

देशात कोविड प्रतिबंधक लसींच्या ६ कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देऊन भारतानं ७१ दिवसात महत्त्वाचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या ६ कोटीपेक्षा जास्त मात्रा विक्रमी वेळेत लाभार्थ्यांना देऊन भारतानं महत्त्वाचा ठप्पा गाठला आहे. काल २१ लाख ५४ हजारापेक्षा जास्त मात्रा...

राष्ट्रपती नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल दुपारी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना बाय-पास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला...

आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत नीरज कुमार, स्वप्नील कुसळे आणि चयनसिंह यांच्या संघानं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक...

प्रधानमंत्री येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे. आकाशवाणी...

भारतीय तटरक्षक दलाची मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं काल मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई करत ३०० किलो हेरॉईन, पाच ए के ४७ रायफली आणि १ हजार जिवंत काडतुसं जप्त केली....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. ढाक्याच्या विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी यांनी तिथल्या...