आय सी सी मानांकनात विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम, तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, अर्थात आयसीसीनं, एक दिवसीय आणि २० षटकांच्या सामन्यासाठीची आपली मानांकनं जाहीर केली आहेत. एक दिवसीय सामन्यांमध्ये, रोहित शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर...

दिल्ली विधानसभेमध्ये मंजुरी मिळालेला कोणताही कायदा लागू करण्याचा अधिकार नायब राज्यपालांना देणारं विधेयक संसदेत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार सुधारणा विधेयक काल संसदेमध्ये मंजूर झालं. काल या विधेयकाला राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली. अधिनियम १९९१ मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या या विधेयकाला गेल्या...

बांग्लादेश मुक्तिच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रधानमंत्रींचा उद्यापासून दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, २६ तारखेला दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. १९७१ मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धानंतर बांगलादेश मुक्त झाला. त्याला यंदा ५०...

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची रामदास आठवले यांची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश; राज्य सरकार वरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं लोकसभेचं कामकाज संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं लोकसभेचं कामकाज आज संपलं. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचं कामकाज ८ मार्चला सुरु झालं आणि ते ८ एप्रिलला संपणार होतं. या अधिवेशनात लोकसभेत...

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बाह्य सल्लागार स्थायी समितीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनिव्हर्सल बँक आणि लघुवित्त बँकांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचं मूल्यमापन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका बाह्य सल्लागार स्थायी समितीची घोषणा केली आहे. समितीच्या अध्यक्ष पदावर माजी डेप्युटी...

‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दिल्ली : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये...

सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी – नवनीत राणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असां आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे....

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची राज्यपालांकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालच्या रिपब्लिकन पक्षानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची...

देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती...