देशात लसीकरणाची मोहिम, ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे एक महत्त्वाचे कारण- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत २०२०-२१ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. या आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादन- जीडीपीचा विकास दर,...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज 73 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...

प्रधानमंत्री ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवर उद्या सकाळी ११ वाजता 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा त्र्याहत्तरावा भाग आहे. या कार्यक्रमाचं...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले नेते सहभागी झाले होते. कृषी सुधारणा...

देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांचे लसीकरण – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात काल ५३८...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. प्रारंभी राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढं अभिभाषण केलं. राज्य घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र तितक्याच गांभिर्यानं...

हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दशकाचा पूर्ण उपयोग केला जाईल, आणि त्या अनुषंगानं या अधिवेशनात विचार विनीमय केला जाईल, असं प्रधानमंत्री...

भारताची लस उत्पादन क्षमता जगातील सर्वात जमेची बाजू – संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये भारताने मोठी भूमिका बजावावी असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केले आहे. भारताची लस उत्पादन क्षमता ही जगातील...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच कायद्याचे पालन करणेही गरजेचे – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय...

राष्ट्रीय छात्र सेनेने नागरिकत्वाची सर्व कार्य पार पाडल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या फेरीला संबोधित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कराच्या...