पावसाने बाधित तिसऱ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात २ गडी बाद १६६ धावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियानं ५५ षटकात २...

लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकर कटीबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी काल लडाखच्या प्रतिनिधी मंडळाला...

बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे. तसेच राज्य सरकारने या रोगाचा...

देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार हरियाणा आणि राजस्थानातून जाणाऱ्या मार्गाचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा म्हणजेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग असलेल्या न्यू रेवाडी- न्यू मदार या हरियाणा आणि राजस्थानातून...

रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या प्रवासी तिकिट दरांमध्ये वाढीची शक्यता भारतीय रेल्वेनं फेटाळली आहे. याबाबत काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. या बातम्यांमध्ये...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय...

राजधानीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठीची पर्यावरण मंजुरी आणि अधिसूचना योग्य – सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठीची पर्यावरण मंजुरी आणि अधिसूचना योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने दिला आहे. यामुळे नवीन संसद भवन इमारत उभारण्याचा मार्ग...

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने काल महत्वाकांक्षी सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात केली. हवाई सेवा कंपन्यांच्या सहाय्याने निवडक मार्गांवर सी-प्लेन सुविधा सुरू करण्याची तयारी...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दिल्ली आणि अन्य राज्यातल्या बांधकाम कंपन्यांना दीड कोटींचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आवश्यक नियमांचे पालन न करणाऱ्या काही बांधकाम कंपन्यांनी पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल त्याची भरपाई म्हणून त्यांना १ कोटी ५९ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आल्याची माहिती...