देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होऊन तो आता ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात एकंदर २९ हजार...
‘वन नेशन, वन गॅस ग्रीड’ या कार्यक्रमाद्वारे देशाला स्वच्छ उर्जा पुरवण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वन नेशन, वन गॅस ग्रीड’ या कार्यक्रमाद्वारे देशाला स्वच्छ उर्जा पुरवण्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज कोची– मंगळुरू नैसर्गिक वायु पाईपलाईनचे...
प्रधानमंत्र्यांनी सौरव गांगुलीच्या प्रकृतीची केली चौकशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
प्रधानमंत्र्यांनी गांगुली दाम्पत्यांशी बोलून प्रकृतीत लवकर सुधारणा...
कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. देशाचे औषध महानियंत्रक वी. जी. सोमानी यांनी...
देशभरात काही लाख प्रशिक्षित वाहनचालकांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन चालकांना चालक प्रशिक्षण केंद्रांमधून वाहनं चालवण्याचं रितसर प्रशिक्षण द्यायची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
गडकरी यांच्या हस्ते काल...
५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला १६ जानेवारी पासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात ५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला येत्या १६ जानेवारीला सुरुवात होईल. अनादर राऊंड, मेहरूंनीसा, वाईफ ऑफ स्पाय या सारख्या एकंदर २२४ चित्रपटांचा यंदाच्या महोत्सवात...
गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.
गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला,...
देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी...
लसींना मंजुरी मिळाल्यानं देश जलद गतीनं कोरोनामुक्तीकडे वाटचाल करेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसींना भारतीय औषध प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानं देश जलद गतीनं कोरोनामुक्त व्हायला मदत होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र...
कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. देशाचे औषध महानियंत्रक वी. जी. सोमानी यांनी...










