देशाचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ८३ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून तो ९५ पूर्णांक ८३ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे. देशात काल २१ हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून...

गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत चालू वर्षात 557 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नमामी गंगे या गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत चालू वर्षात 557 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. सांडपाण्याचे वव्यस्थापन, प्रदूषण पातळीत घट, जैवविविधतेमध्ये वाढ होण्यासाठी हे...

सीबीएसईच्या आगामी परिक्षांच्या तारखा ३१ डिसेंबरला जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आगामी परिक्षांच्या तारखा येत्या ३१ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्विटरवर ही माहिती...

प्रधानमंत्री करणार देशातल्या पहिल्या चालक विरहित मेट्रो गाडीचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशातल्या पहिल्या चालक विरहित मेट्रो गाडीचं व्हिडीओ कॉन्फेरेंसिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. नवी दिल्ली इथल्या मॅजेंटा मेट्रो मार्गावर सुरु होणाऱ्या या गाडी...

भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या दहा वर्षांत जगात तिसरी मोठी अर्थव्यवस्था – सीईआरबीचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या दहा वर्षांत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असा दावा, ब्रिटनमधल्या आर्थिक आणि व्यापार संशोधन केंद्र सीईआरबीनं केला आहे. सीईआरबीनं आपल्या वार्षिक अहवालात...

पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. २२ हरित द्रुतगती...

देशात काल २१ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून ९५ पूर्णांक ८२ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत २१ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण...

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी घेतली आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने...

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात जन्मनेली नवी क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात नवी क्षमता जन्माला आली ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज...

भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार काल पुण्यात आले असता या विद्यापीठातून...