आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध करून दिल्यानंतर रिझर्व बॅंकेने आता आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारपासून या...
२०२१ मध्ये या टॉप ५ भारतीय स्टार्टअप्सवर राहील नजर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसात आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे भारतात उभे राहणारे स्टार्टअप २०२१ च्या स्वागताला, तंत्रज्ञान वृद्धी, नेतृत्व आणि आपल्या बिझनेस मॉ़डेलसह नव-नवीन यशशिखरे...
हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला १० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यायची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. अर्ज सादर करायचा आज शेवटचा...
शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं...
आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या...
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील टिकन भागामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून...
देशात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार खेलो इंडिया लघु केंद्र उभारणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त झालेल्या क्रीडापटूना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवीन धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी म्हटले आहे. फिक्कीने...
कोरोना प्रतिबंधक लशीसंदर्भात आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे आशियायी शेअर बाजारांत तेजीचे वातावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधासाठीची अंतिम टप्प्यात असलेली लसनिर्मिती प्रक्रिया आणि काही ठिकाणी लशीच्या सुरु झालेल्या चाचण्या तसेच आज ८० देशांच्या राजदूतांचा होत असलेला हैद्राबाद दौरा या पार्श्वभूमीवर...
हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनानिमित्त प्रत्येक स्तरावर पारदर्शकता राखण्याची प्रतिज्ञा करू – एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतून २००५ पासून दरवर्षी हा दिवस पाळला जातो.
भ्रष्टाचार ही समाजव्यवस्थेच्या मर्मावर हल्ला करणारी...











