देशात आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातलं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर पोचलं आहे. सध्या बाधित रुग्णांची एकूण...

लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ...

पेट्रोलिअम मंत्र्यांच्या हस्ते 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा, पुढील तीन वर्षात 1000 एलएनजी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज सुवर्ण चतुष्कोन आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा पार पडला....

सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं काल ४४ हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ...

देशात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के इतकं झालं आहे. गेल्या चोवीस तासात ४८ हजार ४९३ हून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे...

१३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट चलन व्यवहाराचं रॅकेट उघड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी, १३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस व्यवहाराचं रॅकेट उघडकीस आणलं असून या करचुकवेगिरी प्रकरणातील एक जण...

माजी प्रधानमंत्री दिवगंत इंदीरा गांधी यांच्या जंयती निमित्त प्रधानमंत्र्यांसह देशभरातून आंदराजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जतंतीनिमित्त आज देशभरात त्यांचं स्मरण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष...

पंतप्रधान -स्वनिधी योजनेअंतर्गत 25 लाखांहून अधिक अर्ज झाले प्राप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान फेरीवाले विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेअंतर्गत आतापर्यंत 25 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष सूक्ष्म ऋण सुविधा योजनेअंतर्गत 12 लाखांपेक्षा जास्त...

दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच...