आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १२ योजनांद्वारे एकूण २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले....

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):- येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निभ्रर राहण्याची शक्यता आहे.

भारताची कर-दहशतवादापासून कर-पारदर्शक व्यवस्थेकडे वाटचाल-पंतप्रधान

प्रामाणिक करदात्यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान ही सर्वात मोठी सुधारणा प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या कटक येथील शाखेच्या कार्यालय आणि निवासी संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओदिशातील...

कारखानदारी व निर्यातीला चालना देण्यासाठी उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कारखानदारी क्षमता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा महत्वाच्या क्षेत्रांकरता उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या...

पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 13 नोव्हेंबर 2020 रोजी भविष्यासाठी सज्ज- अशा दोन आयुर्वेदिक संस्थांचे जामनगर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 13 नोव्हेंबर 2020 ला, पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त, गुजरातच्या जामनगर येथे आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था-ITRA आणि राजस्थानच्या जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- NIA चे...

ओटीटी मंचावर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अंकुश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन चित्रपट, दृकश्राव्य कार्यक्रम, बातम्या, ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम यावर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अंकुश असणार आहे. केंद्र सरकारनं अशा आशयाचा आदेश जारी केला...

निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीनं स्वतःच्या घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग करत असल्याचं राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी...

देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशातील 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले....

जेएनयू प्रांगणात 12 नोव्हेंबर 2020 रोजी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील.  केंद्रीय शिक्षणमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आणि...

देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत...