आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या टेलीमेडिसिन सेवेने केला 7 लाखांचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सुरु केलेल्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने आज सात लाख रुग्णांना ऑनलाईन स्वरूपात वैद्यकीय सल्ला देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे....

युवकांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं- पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 नंतरच्या काळात तंत्रज्ञान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार असून आय आय टी च्या विद्यार्थ्यांनी देशाच्या गरजा ओळखून त्यासाठी नवोन्मेषांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं,...

देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातील ५३ हजारांहून...

भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे काही नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इटलीचे समपदस्थ...

इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रह अवकाशात झेपावला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं गेले. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात...

पंतप्रधान 8 नोव्हेंबरला हजिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन करणार आणि हजिरा ते घोघा रो-पॅक्स...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे दि. 8 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उद्घाटन करणार आहेत.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार...

वर्क फ्रॉम होमसाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना केंद्राकडून सवलती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना बळ देताना केंद्र सरकारनं या कंपन्यांची नोंदणी आणि सुविधा पुरवण्याबाबतच्या नियमांमध्ये सवलती देऊन बहुतेक मागण्या पूर्ण केल्या आहेत. यामुळे या कंपन्यांना...

भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गुंतवणूकीसाठी सर्वात उत्तम देश म्हणून स्थान मिळवलं आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज जागतिक गुंतणूकदारांच्या व्हर्चुअल गोलमेज परिषदेत बोलत होते. गुंतवणूकदारांना...

भारत-इटली दरम्यान आज द्विपक्षीय परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसेप काँते यांच्यात आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय परिषद होणार आहे. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं हा...

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 57 धावांनी पराभव करत...