चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र केले...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे १ हजार ९०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक माजी खासदार...
टपाल खात्याने ८२ देशांमध्ये फराळ पाठवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर...
भारत आणि स्पेन यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबतच्या सामंजस्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि स्पेनदरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबच्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली....
भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था):पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास मंजूरी दिली आहे.
या सामंजस्य करारात पुढील क्षेत्रातील सहकार्य अंतर्भूत आहेः
1. वैद्यकिय व्यावसायिक...
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्यापासून अंतिम फेरीचे सामने
नवी दिल्ली (वृत्तसंस्था):आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला आणि प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या...
देशातील बरी झालेली रुग्णसंख्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा १४ पट जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशात आत्तापर्यंत ७६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे रुग्णबरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ९ दशांश टक्के झाला आहे. एकूण ७६ लाख ५६ हजार रुग्ण...
केंद्र सरकारने वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी १५ राज्यांना २ हजार २०० कोटी रुपये केले वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात २ हजार २०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंधराव्या...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२, तर राज्याचा दर ९० टक्क्याच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 टक्क्यावर पोहोचला असून काल 58 हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या...
सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं, त्यानंतर ते...
केनियाचे संरक्षण दल प्रमुख सप्ताहभरासाठी भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केनियाच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल रॉबर्ट किबोची दि. 02 ते 06 नोव्हेंबर, 2020 या काळामध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आमंत्रणानुसार जनरल किबोची भारत...











